काल माझ्या मुलानं हा चित्रपट पाहिला.
त्याच्या मित्रांसोबत...
सगळेच जण वीस एकवीस वर्षांचे. तारुण्य, उत्साह, जोश, सगळं काही यथास्थित...
घरी आल्यापासून अजूनही हा चित्रपट त्याच्या डोक्यातून गेला नाहीये. एकेका प्रसंगावरच्या प्रतिक्रिया वयाला साजेशा...
आताच त्याच्या आईला एक एक प्रसंग सांगत होता. ते तांदुळाच्या पिंपा...
मी उठून गेलो. मला सहन होत नाही. चित्रपट बघणं तर अशक्य होईल मला.
पण एक निश्चित...
माझी लेखणी यापूर्वी कधीच अशी थिजली नव्हती...
© मिलिंद लिमये
मला अजूनही धाडस होतं नाहीये.. पण बघायला हवा कदाचित धमन्यांतून रक्त वाहतंय कि पाणी ते तरी कळेल...
उत्तर द्याहटवाBaghaaylach hava....mulachya vayaache hoto aapan jenvha hey sagala ghadla. Aani chitrapat aahech tasa....
उत्तर द्याहटवाखरंच. पण बघा, जे बघायची हिम्मत होत नाही ते काश्मिरी पंडित जगलेत आणि त्या भळभळत्या जखमा घेऊन जगले. "उनकी कहानी सुननेकी कोशिष ही नही की " असा संवाद आहे. एकदा चूक झाली आहे. पुन्हा नको. ऐकूया त्यांना पण
उत्तर द्याहटवा